संगणक युगात ग्रामीण भागातील युवकांनी सरकारी नोकरी व स्पर्धा परीक्षेत जास्तीत-जास्त संख्येने सहभागी होण्याकरिता उपलब्ध असलेल्या संधी त्यांच्यापर्यंत पोहचवून ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग सुलभ व्हावा म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभाग डिजिटल स्वरूपात कार्य करत आहे